Ind Vs Pak Asia Cup 2022 सामना कधी आणि कुठे पाहायचा; संघात कोणाला मिळणार संधी, सामन्याचे प्रत्येक उत्तर जाणून घ्या एका क्लीकवर
Ind Vs Pak Asia Cup 2022 : आशिया कप-2022 (Asia Cup 2022) शनिवारपासून म्हणजेच 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. अफगाणिस्तान आणि श्रीलंका संघ (Afghanistan and Sri Lanka) पहिल्या सामन्यात आमनेसामने येतील, हा सामना दुबईत (Dubai) होणार आहे. मात्र सर्वांच्या नजरा या ज्या सामन्यावर आहे तर म्हणजे भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) . रविवारी दुबई … Read more