AFMS Recruitment 2022 : पदवीधरांसाठी भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी, या तारखेपर्यंत करा अर्ज

AFMS Recruitment 2022 : भारतीय सैन्याने सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (AFMS) मध्ये 420 पदांच्या (post) भरतीसाठी नोटीस (Notice) जारी केली आहे. याअंतर्गत तुम्ही मेडिकल कॉर्प्समध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Short Service Commission in the Medical Corps) मिळवून वैद्यकीय अधिकारी होऊ शकता. अधिसूचनेनुसार, शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसर्सच्या 420 रिक्त पदांपैकी, 378 रिक्त पदे पुरुषांसाठी आणि 42 महिलांसाठी … Read more