Gold Price Update : सोने महागले ! ८ दिवसानंतर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या नवीन दर

Gold Price Update : लग्न समारंभाचे दिवस चालू असून सोने व चांदी (Gold – Silver) खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे, मात्र सलग ८ दिवसांच्या घसरणीनंतर सोने पुन्हा महाग (Expensive) झाले आहे. या घसरणीनंतर (After the fall) सोन्याने पुन्हा एकदा ५२००० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ६४७०० रुपये प्रति किलोची पातळी गाठली आहे. एवढी … Read more