Age Of Moon : चंद्र झालाय ‘इतक्या’ अब्ज वर्षांचा !

Age Of Moon

Age Of Moon : चंद्राच्या उत्पत्तीबद्दल खगोलशास्त्रज्ञांमध्ये अनेक मतभेद आहेत. आता चंद्राच्या वयाबाबत देखील नवीन दावा करण्यात आला आहे. आपल्या चंद्राचे वय किमान ४ अब्ज ४६ कोटी वर्षे इतके असू शकते. अर्थात चंद्राचे वय हे ज्ञात वयापेक्षा चार कोटी वर्षे अधिक असल्याचा दावा नवीन अभ्यासातून करण्यात आला आहे. चार अब्ज वर्षांहूनही आधी सौरमंडळ नवीन असताना … Read more