Agniveer Vayu 2023 : महत्वाची बातमी ! आजपासून अग्निवीर वायु 2023 साठी ऑनलाइन नोंदणी आजपासून सुरू होणार, अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Agniveer Vayu 2023 : जर तुम्ही अग्निवीर वायुसाठी अर्ज करण्याच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण भारतीय वायुसेनेने अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर वायु 2023 साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 7 नोव्हेंबरपासून सायंकाळी 5 वाजता सुरू होईल. इच्छुक उमेदवार आज संध्याकाळी 5:00 नंतर अग्निवीर वायुच्या अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर … Read more