शेतकऱ्यांनो सावधान! औषध फवारणी करताना काळजी घ्या; निष्काळजीपणे औषध फवारणी केल्यामुळे दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Maharashtra News : पिकांना किडींपासून तसेच रोगापासून वाचवण्यासाठी शेतकरी बांधवांना (Farmers) नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके औषधे फवारणी करावी लागते. यामुळे पिकांचे संरक्षण होते आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. असे असले तरी शेतकरी बांधवांनी औषध फवारणी करताना काळजी बाळगणे अपरिहार्य आहे. नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील चांदवड … Read more