दूध देणाऱ्या गाई – म्हशी खरेदी करण्यासाठी मिळणार 50 टक्के अनुदान ! अर्ज कुठं करणार?
Agri News : राज्यात शेती सोबतच पशुपालन हा एक महत्त्वाचा शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालनातून राज्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. राज्यात पशुपालनाचा व्यवसाय आधीपासूनच लोकप्रिय राहिला आहे. दरम्यान पशुपालन व्यवसायाला शासनाकडूनही प्रोत्साहन मिळते. पशुपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिले जात आहे. राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना एका महत्वपूर्ण योजनेतून दुधाळ गाई म्हशी खरेदी करण्यासाठी … Read more