उन्हाळी सोयाबीन प्रयोग यशस्वी ; पेरणीला ही जोर वाचा सविस्तर….
अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Agricluture News :- गेल्या दोन वर्षात सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी आता उन्हाळी सोयाबीन पेरणीला ही जोर दिल्याचे चित्र दिसत आहे. तर लागवडीखालील क्षेत्र ही वाढत आहे. यावर्षी अकोला जिल्ह्यातील सोयाबीन ला पुन्हा झळाली आली असून सोयाबीन ला प्रतिक्विंटल आठ हजार रुपये भाव मिळत आहे. यावर्षी येत्या खरीपात ही … Read more