Drone farming : ड्रोनचा शेतीत वापर फायद्याचा, पण ‘या’ अडचणी येऊ लागल्या आहेत समोर
अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Drone farming:- सध्या तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलांमुळे शेती क्षेत्रावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आजचा शेतकरी कमी श्रमात जास्त उत्पादन कसे निघेल याकडे जास्त भर देत आहे. ड्रोनचा शेतीत वापर करून शेतकरी औषध फवारणी करू शकतो. ड्रोनची शेतातील कामाची गरज पाहता शेती क्षेत्रातील ड्रोनचा वापर … Read more