अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांवर काद्यांमुळे रडण्याची वेळ, बाजारभाव नसल्यामुळे शेतीतील खर्चही निघेना

अहिल्यानगर- कडाक्याच्या उन्हात शेतात कांदा काढणीचं काम जोरात सुरू आहे. मजूर आणि शेतकरी रात्रंदिवस राबताहेत, पण बाजारात कांद्याचे भाव इतके घसरलेत की, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडतेय. कांदा लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. ज्या कांद्यावर वर्षभराच्या खर्चाची गणितं बांधली होती, त्याच कांद्याने आता शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवलंय. कांदा उत्पादनात … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांवर कांद्याने आणली रडण्याची पाळी ! कांद्याचे भाव घसरल्यामुळे….

Ahilyanagar News : नेवासा तालुक्यासह जिल्हाभरात सध्या उन्हाळी कांदा काढणीची लगबग सुरू आहे. शेतकरी कष्टाने पीक घेत असले, तरी वाढता काढणी खर्च आणि बाजारात घसरलेले कांद्याचे भाव यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. एकरी १३ ते १४ हजार रुपये काढणी खर्च होत असताना, कांद्याला प्रतिक्विंटल फक्त १,००० ते १,४०० रुपये भाव मिळत आहे. यामुळे खर्च … Read more