कृषी धोरण योजनेचे उरले फक्त 10 दिवस; शेतकऱ्यांनी घ्या या योजनेचा लाभ

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Krushi News :- राज्यातील कृषी पंपाचे थकीत बिलावर 50 टक्के माफी देऊन उर्वरीत 50 टक्के वसुल करुन थकबाकीमुक्त करण्याचे धोरण राज्य सरकारकडून आखण्यात आले असून या योजनेस 10 दिवस उरले आहेत. तर शेतकऱ्याचा या योजनेत सहभाग वाढवण्यासाठी महावितरण प्रयत्न करीत आहे. राज्यातील महावितरण आणि शेतकरी यांच्यात कृषीपंपा चे वीज … Read more