Saffron Farming: केसरची शेती म्हणजे हमखास उत्पन्न देणारी शेती; वाचा केसर शेतीचे बारकावे
Saffron Farming: भारत हा कृषीप्रधान देश (Agriculture Country) देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या केवळ आणि केवळ शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेतात वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करत असतात आणि देशातील तसेच जगातील अन्नधान्यांची मागणी पूर्ण करत असतात. मित्रांनो खरं पाहता आज आपण केसरच्या शेती विषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्या देशाच्या … Read more