भारतात एक व्यक्ती जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करू शकतो? महाराष्ट्रात काय आहेत नियम?
Agriculture Land Rule 2025 : भारतात निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेती व शेतीशी निगडित उद्योग धंद्यांवर अवलंबून आहे. म्हणजेच देशातील बहुतांशी घरांमधील चुली काळ्या आईमुळेचे पेटत आहेत. पण अलीकडे भारतातील लागवडीखालील क्षेत्र थोडेसे कमी झाले आहे. वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे शेती योग्य जमिनी कमी होत चालल्या आहेत. पण असे असले तरी आजही … Read more