Agriculture News Today : सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, भुईमूग उत्पादक शेतकरी इकडे लक्ष द्या पिके खाणारी गोगलगाय…

Agriculture News Today

Agriculture News Today  : गोगलगायी ही बहुपीक भक्षक कीड असून तिच्या नियंत्रणासाठी उपाययोजनांसंदर्भात कृषी विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. गोगलगायी रोपावस्थेत असणाऱ्या पिकांची पाने खाऊन नुकसान करतात. मागच्या वर्षी जिल्ह्यातील अकोले व इतर तालुक्यात शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, आगामी खरीपासह रब्बी हंगामातही गोगलगायींचा प्रादुर्भाव … Read more