Farming Buisness Idea : सेंद्रिय खतांचा व्यवसाय सुरु करा आणि लाखों कमवा, जाणून घ्या कशी करावी सुरुवात?
Farming Buisness Idea : कोरोना काळापासून अनेकजण शेतीकडे (Farming) वळले आहे. पण शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून अनेकजण शेतीशी निगडित व्यवसाय (agriculture related Buisness) शोधत आहेत. मात्र अनेकांपुढे समस्या असते ती म्हणजे पैशाची. त्यामुळे अनेकजण व्यवसाय (Buisness) करत नाहीत. वास्तविक, अशी व्यवसायाची कल्पना आहे, जी गावात आणि शहरात राहून अगदी सहज सुरू करता येते. या व्यवसायाची दोन … Read more