Vegetable Farming : या ३ महागड्या भाज्यांची लागवड करून व्हा श्रीमंत!
अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Agro News :- Vegetable Farming शेतकरी सतत काहीतरी करून आहे ती परिस्थिती सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. गेल्या काही वर्षांत भारतात शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी नवीन पिकांच्या लागवडीकडे वळतात. या सर्वांसोबतच बाजारात विकल्या जाणाऱ्या अनेक महागड्या भाज्यांच्या लागवडीलाही शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. यातील काही भाजीपाला बाजारात 1200 … Read more