अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युनिक किसान आयडी नंबर मिळणार ! ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे त्यांना मिळणार फार्मर आयडी
Ahilyanagar Farmer Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना चालवल्या जात आहेत. केंद्रातील सरकारच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजना, पीएम किसान मानधन योजना, पिक विमा योजना अशा असंख्य योजना सुरू आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य शासन नमो शेतकरी योजनासारख्या अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न शासनाकडून … Read more