अहिल्यानगरसाठी मंजूर झालेले वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यातील ‘या’ भागात तयार होणार ? बीड, पुणे, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यालाही फायदा

Ahilyanagar News

Ahilyanagar News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यासाठी मंजूर झालेले हे वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहराजवळ उभारण्यासाठी युद्धपातळीवर जागेचा शोध घेतला जात आहे. असे असतांना आता याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर … Read more