अहिल्यानगर – पुणे थेट रेल्वे मार्ग विकसित होणार ! ‘ही’ 8 स्थानके विकसित केली जाणार, पहा स्थानकांची यादी

Ahilyanagar Railway

Ahilyanagar Railway : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी अहिल्यानगर ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे, कारण की अहिल्यानगर – पुणे थेट रेल्वे मार्ग विकसित करण्यात येणार असून पुणे जिल्ह्याला एकूण दोन रेल्वे मार्गांची भेट मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा … Read more