अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘ह्या’ रेल्वे स्थानकावरून सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! राज्यातील 7 महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेणार

Ahilyanagar Railway

Ahilyanagar Railway : अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाने श्रीक्षेत्र तिरुपती येथे भगवान तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी नवीन गाडी सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे. श्रीक्षेत्र शिर्डी ते श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी यादरम्यान ही नवीन गाडी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे शिर्डी आणि तिरुपती हे दोन्ही प्रमुख तीर्थक्षेत्रे रेल्वे … Read more

अहिल्यानगर – पुणे थेट रेल्वे मार्ग विकसित होणार ! ‘ही’ 8 स्थानके विकसित केली जाणार, पहा स्थानकांची यादी

Ahilyanagar Railway

Ahilyanagar Railway : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी अहिल्यानगर ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे, कारण की अहिल्यानगर – पुणे थेट रेल्वे मार्ग विकसित करण्यात येणार असून पुणे जिल्ह्याला एकूण दोन रेल्वे मार्गांची भेट मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा … Read more

आषाढी वारीसाठी भुसावळ ते पंढरपूर दरम्यान चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ! अहिल्यानगरसह ‘या’ प्रमुख रेल्वे स्थानकावर थांबा घेणार

Ahilyanagar Railway News

Ahilyanagar Railway News : दरवर्षी आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठुरायांच्या दर्शनासाठी जगभरातील वारकऱ्यांचा मोठा मेळा लागत असतो. आषाढी वारीचा हा दिव्य सोहळा खरंच फारच नेत्र दीपक असतो. दरम्यान जर तुम्हालाही आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी जायचे असेल तर तुमच्यासाठी रेल्वे कडून एक खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेने भुसावळ ते पंढरपूर … Read more

अहिल्यानगर आणि कोपरगावमार्गे धावणार नवीन रेल्वेगाडी ! कुठून – कुठंपर्यंत धावणार ? वाचा…

Ahilyanagar Railway

Ahilyanagar Railway : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक जण आपल्या मूळ गावाला गेलेले आहेत. तसेच काहीजण या काळात पिकनिकचा सुद्धा प्लॅन बनवत आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि याच अनुषंगाने आता रेल्वे कडून एक मोठा निर्णय घेण्यात आला … Read more

गुड न्यूज ! अहिल्यानगरला मिळणार नवा रेल्वे मार्ग, ‘या’ शहरांमधून जाणार नवा Railway मार्ग, सरकारने दिली मंजुरी, कसा असेल रूट ? पहा…

Nagar Railway News

Nagar Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन्ही विभागातील रोल प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची राहणार आहे. कारण की सरकारकडून राज्यात एक नवा रेल्वे मार्ग तयार केला जाणार असून या नव्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. हा नवा रेल्वे मार्ग मराठवाडा … Read more

Railway प्रवाशांसाठी गुड न्यूज ; कोल्हापुरातून सुरु होणाऱ्या ‘या’ एक्सप्रेस ट्रेनला अहिल्यानगर मध्ये थांबा !

Ahilyanagar Railway News

Ahilyanagar Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर ते कटिहार दरम्यान समर स्पेशल ट्रेन चालवली जाणार असून या ट्रेनचा पश्चिम महाराष्ट्रातून बिहारला आणि बिहार मधून पश्चिम महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. ही गाडी अहिल्यानगर मध्ये देखील थांबणार आहे, यामुळे अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरून ये-जा … Read more