काय सांगता ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘ह्या’ धबधब्यावर झालंय सलमान खानच्या सुपरहिट गाण्याच शूटिंग, कोणता आहे हा धबधबा?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पर्यटक पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पर्यटक हिल स्टेशनवर आणि धबधब्यावर ट्रिपचे आयोजन करत असतात. दरम्यान जर तुम्हालाही या पावसाळ्यात कुठे फिरायला जायचे असेल तर तुमच्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील रंधा धबधबा एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील हा तोच धबधबा आहे ज्या … Read more