अहिल्यानगर जिल्ह्यात तयार होणार दोन नवीन रस्ते ! ‘ह्या’ रस्त्यासाठी मंजूर झालेत 5150000000 रुपये, कसा असणार नवा रोड

Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अगदीच महत्त्वाची अन आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आगामी काळात जिल्ह्यात दोन नवे रस्ते तयार केले जाणार आहेत. जिल्ह्यातील या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांच्या संदर्भात नुकतेच एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. शेवगाव बाह्यवळण रस्ता तसेच सावळीविहीर ते अहील्यानगर रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विधान भवनात ही बैठक झाली … Read more