Ahilyangar Breaking : अहिल्यानगरमधील संत शेख महंमद बाबा देवस्थानची ‘वक्फ’कडे नोंद का केली? खळबळजनक माहिती समोर…
Ahilyangar Breaking : हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक संत शेख महंमद बाबा देवस्थानचा श्रीगोंदेकरांच्या मनात आहे तसाच विकास होणार आहे. मागील काही दिवसांपासून वक्फ बाबत जी भिती पसरवण्यात आली होती ती वक्फची नोंदणी रद्द करण्यासाठी संत शेख महंमद बाबा यांचे वंशज आमीन शेख यांनी आज (दि.२२) जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला. यावेळी ते बोलत होते. आमीन शेख म्हणाले, … Read more