अहिल्यानगरमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! शिर्डी ते तिरुपती दरम्यान चालवली जाणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, वेळापत्रक पहा….
Shirdi – Tirupati Railway : महाराष्ट्रातील तिरुपती बालाजीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविकांसाठी अधिक खास ठरणार आहे कारण की रेल्वेने शिर्डी ते तिरुपती दरम्यान विशेष गाडी चालवण्याची मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र तिरुपतीला जातात. तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वाधिक मोठे मंदिर आणि करोडो … Read more