मोठी बातमी ! फक्त शहरच नाही तर आता संपूर्ण जिल्हा अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणार ! महसूल विभागाचे राजपत्रक जारी
Ahmedanagar Name Change : नगर शहराच्या नामांतरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरेतर, शहराच्या नामांतरणाचा मुद्दा हा फार जुना आहे. आपल्यापैकी अनेकांचा जन्मही झाला नसेल तेव्हापासून हा मुद्दा नगरच्या राजकारणात चर्चेचा राहिला आहे. यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून देखील वेळोवेळी नामांतरणाबाबत आश्वासने देण्यात आलीत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा यासाठी सातत्याने … Read more