अहमदनगर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 7 लाख 8 हजार अर्ज दाखल ! आतापर्यंत किती अर्ज मंजूर झालेत ? वाचा…..

Ahmednagar Ladli Bahan Yojana

Ahmednagar Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची फारच चर्चा पाहायला मिळत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. यासाठी एक जुलैपासून अर्ज भरले जात असून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यत्या आणि निराधार … Read more