अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलले की शहराचे ? अहिल्यानगर नामकरणाच्या सरकारी आदेशात मोठी माहिती उघड
Ahmednagar Name Changed To Ahilyanagar : अहमदनगर आता अहिल्यानगर म्हणून ओळखले जाणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने अहमदनगरच्या नामांतरणाच्या प्रस्तावाला नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे. यानुसार आता नगरला अहिल्यानगर ही नवीन ओळख मिळाली आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यात आले आहे की फक्त शहराचे नाव बदलले आहे? याबाबत जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था होती. मात्र आता ही संभ्रमावस्था … Read more