अहमदनगर पोलीस विभागात नवीन भरती ! ‘या’ रिक्त पदांच्या जागांसाठी जाहिरात निघाली, केव्हा सुरू होणार अर्ज प्रक्रिया ?
Ahmednagar Police Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या नवयुवक तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः ज्यांना पोलीस विभागात नोकरी करायची असेल अशा तरुणांसाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की अहमदनगर पोलीस विभागात काही रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याची अधिसूचना देखील निर्गमित करण्यात आली आहे. पोलीस शिपाई … Read more