AIATSL Vacancy 2024 : मुंबई AIATSL अंतर्गत तब्बल 1049 रिक्त जागांची मोठी भरती, जाहिरात प्रसिद्ध!

AIATSL Vacancy 2024

AIATSL Vacancy 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावे. वरील भरती अंतर्गत “ग्राहक सेवा कार्यकारी, वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी” पदांच्या … Read more