एसी नेहमी भिंतीच्या वरच्या भागातच का बसवतात? यामागे आहे शास्त्रीय कारण, जाणून घ्या
आपण कधी विचार केला आहे का की एसी (AC) नेहमी घरात भिंतीच्या (wall) वरच्या कोपऱ्यात बसवतात, त्याचे काय कारण असू शकते? तर त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत, की यामागे कोणकोणती कारणे असू शकतात. भिंतीच्या वरच्या भागांवर एसी बसवण्याचे कारण काय? जेव्हा आपण उष्णतेने आणि आर्द्रतेमुळे त्रासलेले असतो तेव्हा आराम मिळण्यासाठी आपण आपल्या घरांमध्ये एअर … Read more