Smallest Car In India : भारतातील ‘सर्वात छोटी कार’ मार्केटमध्ये करणार दमदार एन्ट्री ! टेस्टिंग सुरु ; जाणून घ्या त्याची खासियत
Smallest Car In India : तुम्ही देखील बजेट सेगमेंटमध्ये नवीन इलेक्ट्रिक कार खरेदीचा विचार करत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय ऑटोमार्केट लवकरच देशातील सर्वात लहान कार दमदार एन्ट्री करणार आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो एमजी मोटर कंपनी देशात ही कार लाँच करणार आहे. मात्र अद्याप या कारचा नाव … Read more