Air Fare Cap : लवकरच स्वस्त होणार विमानाची तिकिटे, सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
Air Fare Cap : आता विमानाने प्रवास (Air travel) करणे अधिक सोपे होणार आहे. निर्बंधाशिवाय कंपन्याना तिकिटांचे दर (Ticket prices) ठरवता येणार आहे. कारण कोरोनाच्या (Covid-19) कालावधीत लागू केलेल्या दरांविषयी मर्यादा केंद्र सरकार (Central Govt) हटविणार आहे. येत्या 31 ऑगस्टपासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. 7 महिन्यांनंतर हवाई भाडे (Air Fare) हटवले मात्र, 31 … Read more