Airbag in helmet : मस्तच…! आता हेल्मेटमध्येही एअरबॅग असणार, अपघाताच्या वेळी कसे काम करेल, जाणून घ्या हेल्मेटचे वैशिष्ट

Airbag in helmet : तुम्ही एअरबॅगबद्दल बऱ्याच वेळा ऐकले असेल. प्रवासात स्वतःची सुरक्षा करण्यासाठी वाहनांमध्ये एअरबॅग असतात. मात्र आता दुचाकीधारकांनाही या एअरबॅग्जचा फायदा मिळणार आहे. दरम्यान, हेल्मेटमध्ये एअरबॅग्ज बसवल्याची बातमी समोर आली आहे. इटालियन कंपनी एरोह अशा हेल्मेटसाठी तंत्रज्ञान तयार करत आहे. ते आल्यानंतर दुचाकी चालवणे अधिक सुरक्षित होईल. डोक्याला दुखापत होण्याची शक्यता संपुष्टात येईल … Read more