KGF-2 आणि पंचायत वेबसिरीज ‘फ्री’ मध्ये पाहायची असेल तर ही बातमी वाचाच !
Amazon Prime Video हे भारतातील एक अतिशय लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म बनले आहे. यावर अनेक चांगल्या वेबसिरीज आणि चित्रपट उपलब्ध आहेत. गतवर्षी महाग झाल्यानंतर अनेकजण त्याचे सब्सक्रिप्शन घेत नाहीत. पण, इथे आम्ही तुम्हाला Airtel चे काही प्रीपेड प्लान सांगत आहोत, ज्यात तुम्हाला Amazon Prime चे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. एअरटेलचा ९९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅनएअरटेलच्या 999 रुपयांच्या … Read more