Airtel Cheapest Recharge : एअरटेलचा भन्नाट ऑफर ! आता ग्राहकांना ‘इतक्या’ स्वस्तात मिळणार संपूर्ण वर्ष डेटा आणि कॉलिंग

Airtel Cheapest Recharge : आपल्या ग्राहकांसाठी देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Airtel ने एक भन्नाट प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनचा फायदा घेत तुम्हीही अगदी स्वस्तात वर्षभरासाठी रिचार्ज करू शकतात. कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 1799 रुपयांचा प्लॅन स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग तसेच डेटाचा फायदा देखील घेता येणार … Read more