Airtel Recharge Plan : ग्राहकांसाठी खुशखबर! ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार पूर्वीपेक्षा जास्त फायदे, किंमत फक्त 99 रुपये..

Airtel Recharge Plan

Airtel Recharge Plan : जर तुम्ही लोकप्रिय टेलिकॉम कंपनी एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपल्या एका प्लॅनच्या फायद्यांमध्ये बदल केला आहे. ज्यामुळे आता कंपनीच्या वापरकर्त्यांना प्लॅनमध्ये पूर्वीपेक्षा जास्त फायद्यांचा लाभ घेता येईल. विशेष म्हणजे या रिचार्ज प्लॅनची किंमत तुमच्या बजेटमध्येच आहे. 99 रुपये किंमत असणाऱ्या या प्लॅनमध्ये आता 40GB डेटा … Read more