Airtel Prepaid Plan : अप्रतिम प्लॅन! मोफत मिळवा अनलिमिटेड 5G डेटासह डिस्ने + हॉटस्टार, त्वरित करा रिचार्ज
Airtel Prepaid Plan : एअरटेलकडे अनेक प्रीपेड तसेच पोस्टपेड रिचार्ज प्लॅन आहेत. ज्याचा फायदा ग्राहकांना होत आहे. कंपनीचे दोन प्रीपेड प्लॅन असून या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण 3 महिन्यांसाठी डिस्ने + हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत देण्यात येत आहे. कंपनीच्या एका एका रिचार्ज प्लॅनची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे. इतकेच नाही तर कंपनी यात मोफत OTT … Read more