Airtel 5G Support Smartphones : Airtel चा धमाका! OnePlus आणि Oppo वरील सर्व 5G फोनवर Airtel 5G उपलब्ध, पहा यादीत तुमचा स्मार्टफोन आहे का…
Airtel 5G Support Smartphones : देशात 5G सेवा लॉन्च झाल्यानंतर सर्व कंपन्या 5G सेवेच्या चाचण्या करत आहेत. अशातच Airtel ने ग्राहकांसाठी बातमी दिली आहे. कारण Airtel 5G सेवा OnePlus आणि Oppo च्या सर्व 5G स्मार्टफोन (5G स्मार्टफोन) मध्ये वापरली जाऊ शकते. एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार, Airtel 5G आता OnePlus … Read more