Jio Airfiber : ग्राहकांसाठी जिओची सर्वात मोठी भेट! ‘या’ दिवशी लाँच होणार Jio Airfiber, जाणून घ्या किमतीसह ऑफर
Jio Airfiber : देशात जिओच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन येत असते. ही कंपनी Airtel ला कडवी टक्कर देते. दोन्ही कंपनीच्या 5G सेवा सुरु असून त्यांचे प्लनही खूप आकर्षक आहेत. अशातच आता पुन्हा एकदा या कंपन्यांची टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. कारण लवकरच जिओ Jio Airfiber लाँच करणार आहे. … Read more