Cheapest Recharge Plan : ग्राहकांसाठी कंपनीकडून मोठं गिफ्ट! ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे अनलिमिटेड 5G डेटासह अनेक फायदे

Cheapest Recharge Plan

Cheapest Recharge Plan : स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या झपाटयाने वाढली आहे. अनेकजण आपल्या फोनमध्ये दोन सिम कार्डचा वापर करतात. रिलायन्स जिओ आणि Airtel या देशातील सर्वात उत्तम टेलिकॉम कंपन्या आहेत. ज्या आपल्या ग्राहकांसाठी सतत वेगवेगळे प्लॅन आणत असतात. दरम्यान, मार्केटमध्ये या दोन्ही कंपन्यांमध्ये आपल्याला टक्कर पाहायला मिळते. या दोन्ही कंपन्यांनी आपली 5G सेवा सुरु केली आहे. … Read more