Airtel Recharge : बिनधास्त चालवा इंटरनेट ! कंपनी देत आहे ‘इतके’ GB फ्री डेटा ; जाणून घ्या कसा होणार फायदा
Airtel Recharge : सध्या भारतीय टेलिकॉम बाजारात जिओ आणि एअरटेलमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा पहिला मिळत आहे. दोन्ही कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आज एकापेक्षा एक ऑफर सादर करत आहे. यातच आता ग्राहकांसाठी एअरटेलने नवीन ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना 2GB इंटरनेट डेटा मोफत मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने मोठा निर्णय घेत तब्बल 9 … Read more