Airtel Plan : जबरदस्त ऑफर ! आता बिनधास्त वापरा इंटरनेट ; अवघ्या 35 रुपयांमध्ये ‘इतके’ दिवस मिळणार 2GB डेटा
Airtel Plan : देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. या रिचार्ज प्लॅनचा आता ग्राहकांना मोठा फायदा देखील होणार आहे. याचा मुख्य कारण म्हणजे यामध्ये फक्त 35 रुपयात 2GB डेटा वापरण्यासाठी मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो Airtel चा Rs 35 चा प्लॅन हा डेटा-ओन्ली व्हाउचर आहे जो … Read more