Airtel Recharge Plan : 28 दिवस नाही तर महिनाभर चालतील एअरटेलचे हे 4 नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन्स

Airtel Recharge Plan : देशातील सर्वात आघाडीची मोबाईल सेवा प्रदाता एअरटेलने (Airtel) नुकतेच चार नवीन प्लॅन लाँच केले आहेत. यामध्ये तुम्हाला कॉलिंग सोबतच इंटरनेटही (Internet) मिळत आहे. या प्लॅनचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कंपनीने ग्राहकांसाठी यावेळी 28 दिवसांचा नाही तर 30 दिवसांचा प्लॅन (Airtel 30 Day Recharge Plan) आणला आहे. एअरटेलचे मासिक चार नवीन रिचार्ज … Read more