Airtel vs Jio vs Vi : ‘हे’ आहेत 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट प्रीपेड प्लॅन, आत्ताच रिचार्ज करा

Airtel vs Jio vs Vi : Jio, Airtel आणि Vodafone Idea या खासगी टेलिकॉम कंपन्याकडे (Telecom companies) एकापेक्षा एक जबरदस्त प्रीपेड प्लॅन्स (Prepaid Plan) आहेत. कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त फायदा देण्याचा प्रयत्न या कंपन्या करत असतात. डेटा आणि कॉलिंगशिवाय इतर फायदेही या कंपन्या देत असतात. जाणून घेऊयात 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील प्रीपेड प्लॅन्स (Best … Read more