Airtel World Pass Plans: ग्राहकांना दिलासा ! आता मिळणार 184 देशांमध्ये कॉलिंगसह फ्री डेटा ; किंमत आहे फक्त ..

Airtel World Pass Plans: देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलने एक जबरदस्त प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमुळे परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने मोठी घोषणा करत परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी वर्ल्ड पास रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे.  आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने या प्लॅनची सुरुवातीची किंमत फक्त … Read more