Akshay Kumar Film : फ्लॉप जाऊनही अक्षय कुमारकडे चित्रपटांची नाही कमी, येतायेत हे १० सिनेमे
Akshay Kumar Film : अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. तो नेहमीच व्यस्त असतो. तो जितके सिनेमे एका वर्षात करतो तितके सिनेमे शकतो कुणी करत नाही असे म्हटले जाते. त्याचे दरवर्षी किमान चार ते पाच चित्रपट प्रदर्शित होतातच. मागील काही वर्षांत त्याचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर काही खास चालले नाहीत. बहुतेक सिनेमे फ्लॉप ठरले … Read more