माहेरून पैसे व सोने आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासु-सासर्‍याविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-  सासरच्या लोकांनी माहेरून पैसे व सोन्याची अंगठी आणण्यासाठी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी विवाहितेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विवाहितेचा पती व सासु-सासर्‍याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती अक्षय रामदास गुंजाळ, सासरे रामदास दुर्गा गुंजाळ, सासु सुनीता रामदास गुंजाळ (रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) … Read more