अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन-चांदी नाही तर ‘या’ वस्तू खरेदी करणं मानलं जात सर्वाधिक शुभ ! 50-100 रुपयांच्या वस्तूने चमकणार तुमच नशीब

Akshay Tritiya 2025

Akshay Tritiya 2025 : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात साडेतीन मुहूर्तापैकी एक अर्थातच गुढीपाडव्याचा सण साजरा झालाय. हा सण संपूर्ण महाराष्ट्रात अगदीच आनंदात अन उत्साहात साजरा झाला. आता लवकरच देशात आणखी एक मोठा सण साजरा होणार आहे येत्या काही दिवसांनी देशात अक्षयतृतीयाचा मोठा सण सेलिब्रेट होणार आहे. अक्षय तृतीया चा सण आपल्या राज्यात सर्वत्र साजरा होतो. … Read more