Alcazar Facelift SUV : ह्युंदाई करणार धमाका ! लवकरच लॉन्च करणार Alcazar चे फेसलिफ्ट मॉडेल, मिळणार ही खास वैशिष्ट्ये
Alcazar Facelift SUV : ह्युंदाई मोटर्सकडून आगामी काळात त्यांच्या नवनवीन कार लॉन्च केल्या जाणार आहेत. अलीकडच्या काळात ह्युंदाई मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय क्रेटा एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्यात आले आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ह्युंदाई मोटर्स आता Alcazar एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. कारण ह्युंदाई मोटर्सकडून Alcazar … Read more