Hyundai Alcazar : ह्युंदाईच्या ‘या’ 7 सीटर कारला प्रचंड मागणी, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…
Hyundai Alcazar : ह्युंदाई कार भारतीय बाजारपेठेत विक्रीच्या बाबतीत चांगली कामगिरी करत आहेत. नाविन्यपूर्ण डिझाईन आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांमुळे, ह्युंदाई आपल्या प्रतिस्पर्ध्यांना खडतर आव्हान देत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, आत्तापर्यंत देशांतर्गत बाजारात Hyundai Alcazar चे 75506 युनिट्स विकले गेले आहेत. त्यात निर्यातीचे आकडे जोडले तर ही संख्या एक लाखाहून अधिक आहे. कंपनीने आतापर्यंत 27,176 युनिट्स … Read more